MPSC Prelims Offline Test Series - 2025 - 2023

About the test series

Features

MPSC महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज - 2025
राज्यसेवा, अभियांत्रिकी सेवा, कृषीसेवा, वनसेवा इ.
टेस्ट सिरीज सुरू - 18 मे 2025
वैशिष्टय़े -
टेस्ट सिरीज ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरुपात उपलब्ध.
विषयनिहाय 6 टेस्ट, सर्वसमावेशक (Comprehensive) स्वरुपात सामान्य अध्ययन (GS) - 10 आणि CSAT - 4 अशा एकूण 20 टेस्ट.
प्रत्येक टेस्ट आयोगाच्या धर्तीवर द्वैभाषिक स्वरूपात (BILINGUAL) मराठी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध.
टेस्टचे संपूर्ण विश्लेषण (ANALYSIS) मराठी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध.
ऑनलाईन स्वरुपातील टेस्ट द युनिक ॲकॅडमीच्या ॲप वर. (Android ॲप) - https://goo.gl/AXuvpj (iOS ॲप) - https://apps.apple.com/in/app/the-unique-academy-app/id6733239306
ऑनलाईन टेस्ट सिरीज साठी खालील लिंकला क्लिक करा - https://theuniqueacademy.co.in/online-tests/4/mpsc-prelims-test-series
अधिक माहितीसाठी संपर्क - 8929920917

Fee Structure

Download Brochure