- State
- City
- Branch
- Course
- Select Batch
- Payment
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा 2024
Features
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा 2025.
राज्यसेवा, अभियांत्रिकी सेवा, वनसेवा, इ.
PRE - FOCUSED BATCH 2025
28 सप्टेंबर 2025 रोजी होणार्या परीक्षेसाठी.
बॅच सुरू - 21 एप्रिल 2025
वेळ - दुपारी 4 ते 7
वार - सोमवार ते शुक्रवार
माध्यम - मराठी
कालावधी - 4 महिने.
मोफत लेक्चर्स 21 ते 26 एप्रिल 2025.
कोर्स समावेश -
प्रिलिम्स GS + CSAT
सर्व विषयांसाठी सर्वसमावेशक आणि अद्ययावत अभ्यास साहित्य.
पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज.
कोर्सची वैशिष्ट्ये -
आयोगाच्या बदललेल्या परिक्षापद्धती नुसार बॅचचे नियोजन.
तज्ज्ञ आणि अनुभवी विषयतज्ज्ञ.
नागरीसेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी परिक्षभिमुख मार्गदर्शन.
पूर्व परीक्षेच्या प्रत्येक घटकाचे अद्ययावत (Current Update) अध्यापन.
चालू घडमोडींवर विशेष भर.
आयोगाच्या धर्तीवर द्वैभाषिक सराव चाचण्या.
Qualifying CSAT साठी विशेष मार्गदर्शन.
पूर्व परीक्षेपूर्वी विशेष उजळणी (Revision) सत्राचे आयोजन.
पूर्व परीक्षेच्या Objective Pattern नुसार तयार केलेले स्वतंत्र व सविस्तर अभ्याससाहित्य.
युनिक पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्यांना 40% सवलतीत उपलब्ध.
लेक्चरच्या माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा :- https://t.me/UniqueNewMPSC
सबस्क्रिप्शनसाठी क्लिक करा. - https://web.theuniqueacademy.com/new-courses/304-mpsc-pre-focused-batch-2025
Android ॲप - https://goo.gl/AXuvpj
iOS ॲप - https://apps.apple.com/in/app/the-unique-academy-app/id6733239306
ऑफलाइन स्थळ - द युनिक अकॅडमी, गुरुकृपा कॉम्प्लेक्स, 4 था मजला, ज्ञानेश्वर पादुका चौक, छत्रपती शिवाजीनगर, पुणे.
https://goo.gl/maps/bbk4XkkXBrAwkha89
संपर्क - 892992091
Batch Name | Medium | Start Date | Batch Time | Days | Duration |
---|---|---|---|---|---|
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा 2024 | MARATHI | 25 December 2023 | स. 8 ते 10 | सोमवार ते शुक्रवार | 4 महिने. |
COURSE FEES
₹ 12712/-
