UPSC-MPSC One Year GS Integrated Batch (Mains Cum Pre) — पूर्व + मुख्य + मुलाखत समग्र तयारी.
UPSC GS (Mains Cum Pre) Batches
Batch Schedule
| Sr. No | Batch Name | Medium | Start Date | Batch Time | Days | Duration |
|---|---|---|---|---|---|---|
| 1 | UPSC – MPSC GS Batch (Only Online) | MARATHI | 22 Jun 2026 | 7 PM to 8:30 PM | Monday to Saturday | 1 YEAR |
Course Structure
- आता ऑनलाईन, अधिक स्मार्ट, अधिक प्रभावी !
- बॅच सुरू – 22 जून 2026
- मराठी माध्यम (फक्त ऑनलाईन)
- वेळ – सायं. 7:00 ते 8:30
- वार – सोमवार ते शनिवार
- कालावधी – 1 वर्ष.
Features
- लाईव्ह ऑनलाईन बॅच.
- संपूर्ण अभ्यासक्रम कव्हरेज
- संकल्पनात्मक स्पष्टतेवर भर.
- GS – मुख्य परीक्षा आणि पूर्वपरीक्षा दोन्हीचे मार्गदर्शन.
- नोट्स आणि अद्ययावत अभ्यास साहित्य.
- Offline Batch च्या निम्म्या किंमतीत.
- लेक्चर सुरू असताना थेट शंका विचारण्यासाठी ‘लाईव्ह चॅट’ आणि ‘रेझ हॅँड’ (Raise Hand) ज्यामुळे विद्यार्थ्याला प्राध्यापकांना प्रश्न विचारता येईल.
- लेक्चर्सचे रेकॉर्डिंग ॲप मध्ये उपलब्ध.
- द युनिक ॲकॅडमीचे ॲप डाऊनलोड करा.
Apply & Stay Updated
- विनामूल्य लेक्चरसाठी नाव नोंदविण्यासाठी क्लिक करा
- लेक्चरच्या माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा
- Android ॲप
- iOS ॲप
Contact: +91 98901 92929 | info@theuniqueacademy.com
