UPSC-MPSC 3 YEARS Integrated Weekday Batch. (Offline+Online)
Offline + Online Regular Batches

Batch Schedule

Sr. NoBatch NameMediumStart DateBatch TimeDaysDuration
1UPSC / MPSC 3 Years GS INTG Batchमराठी22 जून 20265 PM to 7 PMसोमवार ते शुक्रवार3 वर्ष
2UPSC / MPSC 3 Years GS INTG Batchमराठी20 जुलै 20265 PM to 7 PMसोमवार ते शुक्रवार3 वर्ष
3UPSC / MPSC 3 Years GS INTG Batchमराठी24 ऑगस्ट 20265 PM to 7 PMसोमवार ते शुक्रवार3 वर्ष

Course Structure

  • पदवी काळात करा UPSC-MPSC परीक्षांची तयारी.
  • माध्यम – मराठी
  • यूपीएससी – एमपीएससी परीक्षेची पूर्व, मुख्य आणि मुलाखत या तीनही टप्प्यांची एकत्रित आणि पूर्ण तयारी.

Features

  • प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक.
  • पूर्व व मुख्य परीक्षेतील विषयनिहाय संकल्पनात्मक स्पष्टतेवर भर.
  • प्रत्येक विषयाचे अद्ययावत (Current/Update) अध्यापन.
  • प्रभावी लेखन आणि संवाद कौशल्ये, संख्यात्मक आणि विश्लेषणात्मक क्षमता आणि नैतिक दृष्टिकोन यासारख्या आवश्यक कौशल्यांचा विकास करण्यावर विशेष भर.
  • प्रत्येक विषयाचे सर्वसमावेशक व अद्ययावत अभ्याससाहित्य.
  • प्रगती पत्रकाद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याचे कामगिरीचे निरीक्षण.
  • वैयक्तिक लक्ष आणि समुपदेशन.
  • परीक्षाभिमुख चाचण्या आणि अभिप्राय.
  • ऑनलाईन लाईव्ह बॅच द युनिक अकॅडमीच्या ॲप वर उपलब्ध.

Apply & Stay Updated

Visit Us

ऑफलाइन स्थळ – द युनिक ॲकॅडमी, श्रेयस चेंबर्स, 1296/682 जोशी वडेवालेच्या मागे, बालगंधर्व चौक, छत्रपती शिवाजीनगर, पुणे.
View on Google Maps →

Contact: +91 98901 92929  |  info@theuniqueacademy.com

Back to Admissions