
Batch Schedule
| Sr. No | Batch Name | Medium | Start Date | Batch Time | Days | Duration |
|---|---|---|---|---|---|---|
| 1 | UPSC – MPSC GS Batch (Only Online) | MARATHI | 01 Jun 2026 | 9 PM to 10:30 PM | Monday to Saturday | 1 YEAR |
Course Structure
- मराठी माध्यम (फक्त ऑनलाईन)
- वार – सोमवार ते शनिवार
- कालावधी – 1 वर्ष.
- प्रिलिम्स GS + CSAT
- मुख्य – GS I, II, III, IV + निबंध.
- UPSC आणि MPSC साठी स्वतंत्रपणे सर्वसमावेशक आणि अद्ययावत अभ्यास साहित्य.
- UPSC आणि MPSC साठी पूर्व परीक्षांची स्वतंत्र ऑनलाईन टेस्ट सिरीज.
- सविस्तर मुलाखत मार्गदर्शन.
Features
- प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक.
- पूर्व व मुख्य परीक्षेतील विषयनिहाय संकल्पनात्मक स्पष्टतेवर भर.
- प्रत्येक विषयाचे अद्ययावत (Current / Update) अध्यापन.
- लेक्चर सुरू असताना थेट शंका विचारण्यासाठी 'लाईव्ह चॅट' आणि 'रेझ हॅँड' (Raise Hand) ज्यामुळे विद्यार्थ्याला प्राध्यापकांना प्रश्न विचारता येईल.
- लेक्चर्सचे रेकॉर्डिंग ॲप मध्ये उपलब्ध.
Apply & Stay Updated
- विनामूल्य लेक्चरसाठी नाव नोंदविण्यासाठी क्लिक करा
- लेक्चरच्या माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा
- Android ॲप
- iOS ॲप
Contact: +91 98901 92929 | info@theuniqueacademy.com