
Batch Schedule
| Sr. No | Batch Name | Medium | Start Date | Batch Time | Days | Duration |
|---|---|---|---|---|---|---|
| 1 | UPSC / MPSC 3 Years GS INTG Batch | मराठी | 22 जून 2026 | 5 PM to 7 PM | सोमवार ते शुक्रवार | 3 वर्ष |
| 2 | UPSC / MPSC 3 Years GS INTG Batch | मराठी | 20 जुलै 2026 | 5 PM to 7 PM | सोमवार ते शुक्रवार | 3 वर्ष |
| 3 | UPSC / MPSC 3 Years GS INTG Batch | मराठी | 24 ऑगस्ट 2026 | 5 PM to 7 PM | सोमवार ते शुक्रवार | 3 वर्ष |
Features
- प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक.
- पूर्व व मुख्य परीक्षेतील विषयनिहाय संकल्पनात्मक स्पष्टतेवर भर.
- प्रत्येक विषयाचे अद्ययावत (Current/Update) अध्यापन.
- प्रभावी लेखन आणि संवाद कौशल्ये, संख्यात्मक आणि विश्लेषणात्मक क्षमता आणि नैतिक दृष्टिकोन यासारख्या आवश्यक कौशल्यांचा विकास करण्यावर विशेष भर.
- प्रत्येक विषयाचे सर्वसमावेशक व अद्ययावत अभ्याससाहित्य.
- प्रगती पत्रकाद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याचे कामगिरीचे निरीक्षण.
- वैयक्तिक लक्ष आणि समुपदेशन.
- परीक्षाभिमुख चाचण्या आणि अभिप्राय.
- ऑनलाईन लाईव्ह बॅच द युनिक अकॅडमीच्या ॲप वर उपलब्ध.
Apply & Stay Updated
- मोफत लेक्चर साठी नाव नोंदणी करा.
- बॅचच्या माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा
- UPSC-MPSC 3 YEARS कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा
- Android ॲप
- iOS ॲप
Visit Us
ऑफलाइन स्थळ – द युनिक ॲकॅडमी, श्रेयस चेंबर्स, 1296/682 जोशी वडेवालेच्या मागे, बालगंधर्व चौक, छत्रपती शिवाजीनगर, पुणे.
View on Google Maps →
Contact: +91 98901 92929 | info@theuniqueacademy.com